महेश घोलप
सांगली : ३२ शिराळा तालुक्यातील चरण गावामध्ये दस-याच्या शुभ मुहूर्तावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास मंडळातर्फे गावातील गणपती मंदीरात १८ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी १० वाजता मोफत वृत्तपत्र वाचनालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. तरी वाचकांनी, ग्रामस्थानी आणि विद्यार्थ्यांनी उध्दाटनाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
x
No comments:
Post a Comment