प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाइव
मुंबई: दि.12- सामाजिक कार्यकर्त्या वंदना सोनावणे यांचं कल्याण डोंबिवली नव्हे तर राज्यातून प्रत्यक्ष,
अप्रत्यक्ष,आंदोलनाच्या कामगीरी बद्दल फेसबुक, व्हॉटस्ऑप,इंटरनेट वाॅलवर पाहून समाज कंठकाना धडकी भरतेय.
वंदना सोनवणे प्रामुख्याने नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींत सापडलेल्यांना साहाय्य करून,प्रसंगोपात्त आर्थिक मदतही देतात,यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे,नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे,बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करतात. उच्चशिक्षित वंदना सोनावणे ह्या लहान बालकापासून प्रौढ व्यक्तीपर्यंतच्या सर्वांना ज्ञानदान करतात.

भ्रष्टाचार,बेरोजगारी, स्त्रियांवरील अत्याचार,पर्यावरण, प्रदूषण,अनुसूचित जमातींचे प्रश्न तसेच वीज,पाणी,
निवास,शिक्षण या पायाभूत सुविधांविषयक प्रश्न भेडसावीत असल्याने,त्यांचा साकल्याने विचार करण्यासाठी व त्या समस्या सोडविण्यासाठी काही सामाजिक संघटनेची निर्मिती वंदना सोनावणे यांनी केली आहे.
निवास,शिक्षण या पायाभूत सुविधांविषयक प्रश्न भेडसावीत असल्याने,त्यांचा साकल्याने विचार करण्यासाठी व त्या समस्या सोडविण्यासाठी काही सामाजिक संघटनेची निर्मिती वंदना सोनावणे यांनी केली आहे.
त्यांच्या सोबत बोलताना छोटया मोठ्या घटना घडामोडींवरील भाष्य हे त्यापुढील भविष्याचे द्योतक असते. किंबहुना त्यांच्यातला समीक्षक विश्लेषक भविष्याचे अचूक निदान करीत असते. शिवाय राजकारण्यांवर नर्मविनोदी शैलीतील बोचरे शब्दप्रहार, सोबत च्या मित्रकंपनीला खळखळून हसावतात.
खरी खुरी हाडाची सामाजिक कार्यकर्ती काय असते,ते कल्याण डोंबिवली करणांना पहावयास मिळाल आहे.कसलही कोणतही सामाजिक काम त्यांच्याकडे लोक मदत होईलच, या विचाराने घेऊन येत असतात. सामाजिक कामाची वेगळीच छाप असल्या मूळे. काही समाज कंठककांची ती सर्व मोनोपोली वंदना सोनावणे या नावाने दूर हटन्याच्या मागावर आहेत.सर्वसामान्य लोकांसोबत आपुलकीचे नाते जोपासल्याने त्या समाज कार्यात सरताज नेहमी राहतात.
स्पष्टवक्तेपणा, विचारांची प्रभावी मांडणी, सखोल ज्ञानाचे भांडार, वागण्यातील स्वाभिमानी बाणा, पैसा असो कि नसो, पद असो कि नसो स्वतःमध्ये तिच स्थितप्रज्ञता कायम ठेवणाऱ्या व्यक्तिमत्व वंदना सोनावणे यांनी लोकांची मदत करण्याचा विडा उचलल्याची चर्चा कायम आहे.सामाजिक कार्य क्षेत्रात इतर कोणालाही जे जमल नाही ते वंदना सोनावणे यांनाच कस काय जमल याचे आश्चर्य आजही कल्याण डोंबिवली शहरात कायम आहे.सामाजिक कार्य म्हणजे बरबटलेल क्षेत्र अशी भलावण नेहमी होत असते. परंतु वंदना सोनावणे यांच्या कार्यकर्तृत्वाच्या प्रभावामुळे भल्याभल्या ढोंगी,व समाज कंठकाचा बाजार उठून गेला आहे.
लोकांना असलेल्या समस्यांची जाण शासनाला करून देण्यासाठी भाषणे, चर्चासत्रे,मोर्चे, निदर्शने, रास्ता रोको, उपोषण, घोषणा इ.माध्यमांद्वारे लोकजागृतीची कामे वंदना सोनावणे या मार्गांचा अवलंब करतात.
समाजकल्याणाच्या दृष्टीने स्वयंसेवी त्यांचे योगदान फार मोठे आहे.
समाजकल्याणाच्या दृष्टीने स्वयंसेवी त्यांचे योगदान फार मोठे आहे.
संघटना ताज्या दमाच्या कार्यकर्त्यांशिवाय उभीच राहू शकत नाही. संघटनेत कोणतेही काम न करता केवळ हुकूम देणारा नेता नसावा, तो संघटनेला हानीकारक ठरतो.संघटने मध्ये सर्वजण मिळून एकत्रित जे काम करतात ते एकटा मनुष्य करु शकत नाही. यामुळेच कार्यकर्त्यांच्या जीवनात संघटनेला अनन्य साधारण महत्व असल्याचे स्पष्ट करत, कार्यकर्त्यांनी जीवनात संघटनेचे महत्व व स्वयंपूर्ण होण्यासाठी कशा पध्दतीने काम करावे त्या साठीे काही दिवसात नव्या रूपाने एक संघटनेची स्थापना करणार असल्याचे त्यांनी निश्चित केले आहे.
No comments:
New comments are not allowed.