कल्याण जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनियुक्त अध्यक्ष जगन्नाथ शिंदे (आप्पा ) यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी सचिव नोवेल साळवे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व पुढील येणाऱ्या महापालिका निवडणुकी करिता पक्षवाढीसाठी एक विनंतीपूर्वक सूचना चे पत्रही देण्यात आले आहे, असे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी सचिव नोवेल साळवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी सचिव नोवेल साळवे, यांच्या सोबत वल्ली राजन, राम वीर, मंगेश गंगावणे, अशोक राजपूत, हे सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते
29/11/2020
पक्षवाढीसाठी नवनियुक्त अध्यक्षाची भेट
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment