माथेरानचे पर्यटन लवकरात लवकर सुरू करण्यासाठी माथेरान चे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी व भाजप शहर अध्यक्ष विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक व पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची भेट घेतली.
महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण माथेरान हे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील सर्व जनजीवन हे पर्यटनावर अवलंबून आहे.मागील तीन महिने हे कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मध्ये गेले आत्ता पावसाळी पर्यटनाला सुरवात झाली आहे.माथेरानचे पावसाळी पर्यटन हे फक्त 15 ऑगस्ट पर्यंत चालू असते त्यामुळे आत्ता काही आठवड्याचे शिल्लक राहिले आहे. त्या करिता येथील पर्यटन लवकरात लवकर सुरू करण्यासाठी येथिल भाजपा कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले दिसत आहेत.माथेरान मधील स्थानिक सध्या खुप आर्थिक अडचणीत आहेत आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. काही सामाजिक संस्थांनी जी मदत केली त्याच्यावर इतके दिवस कसेबसे काढले तरी आत्ता माथेरान पर्यटन सुरू करावे जेणे करून आम्हाला कोणापुढे हात पसरवायची वेळ येऊ नये अशी मागणी माथेरानकर करत आहेत.
उपनगराध्यक्ष आकाश चौधरी भाजप शहर अध्यक्ष विलास पाटील,व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेश चौधरी,नगरसेवक राकेश चौधरी,संदीप कदम,चंद्रकांत जाधव,माजी नगरसेवक प्रदीप घावरे, कुलदीप जाधव,तसेच प्रवीण सकपाळ डी ग्रुप अध्यक्ष किरण चौधरी,लक्ष्मण शिंगाडे या शिष्ट मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.यामध्ये उपनगराध्यक्ष व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मध्ये झालेल्या संवादनुसार येत्या काही दिवसांत माथेरान पर्यटन सुरू करण्याचे संकेत जिल्हाधिकारी यांनी दिले. आपण माथेरान पर्यटन सुरू करण्यासाठी पूर्ण प्रेयन करत आहोत असेही त्यांनी सांगितले.

Online casino site - LuckyClub
ReplyDeleteCheck out the latest luckyclub.live in online casinos and sites. Discover the best games, paylines and limits, sign up and get a €10 welcome bonus! Best Online Casinos Bonuses for New Players.