मुंबई. दि-06 बीडमध्ये मराठा आंदोलना दरम्यान माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानी तसेच त्यांच्या संपर्क कार्यालयात तोडफोड करत संपूर्ण घर व कार्यालय पेटवून देण्यात आले होते.
राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी जयदत्त क्षीरसागर व आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानी व कार्यालयाची पाहणी केली. तसेच क्षीरसागर कुटुंबीयांची भेट घेतली.
No comments:
Post a Comment