डोंबिवली दि 29 ग्रामीण मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष रामचंद्र गणपत माने यांनी युवा मोर्चा माध्यमातून डोंबिवली विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांना सरस्वाती देवीची मूर्ती भेट म्हणून दिली.यावेळी भाजपा कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे, कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब,कल्याण जिल्हाअध्यक्ष नाना सूर्यवंशी, डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष सूर्यकांत माळकर, माजी नगरसेवक संदीप माळी, रवी पाटील, सचिन म्हात्रे, धनाजी पाटील, डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष मनीषा राणे, यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.चव्हाण हे पुन्हा निवडून येतील असा विश्वास यावेळी माने व्यक्त केला.

No comments:
Post a Comment