प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल - In India Live

Breaking News

04/04/2019

प्रकाश आंबेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव
मुंबई, ‍दि. 04: भारत निवडणूक आयोगाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल भारतीय रिपब्लिकन पार्टी - बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीसांमध्ये गुन्हा नोंदविला आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
निवडणूक आयोगाबाबत अ‍ॅड.आंबेडकर यांनी काल दिग्रस (जि. यवतमाळ) येथे झालेल्या जाहीर सभेत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्या अनुषंगाने त्यांच्या विरुध्द दिग्रस पोलीस ठाण्यामध्ये भा.दं.वि. कलम 503, 506, 189 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1 comment:

  1. The coins have totally different values, with some going as little as $0.20. Some different platforms can also allow a minimum 우리카지노 guess of $0.10. Enough Americans have an easy familiarity with the rank of poker hands that video poker has turn into one of the most popular casino games. As playing markets mature and gamers turn into more skilled, the demand for video poker has tended to turn into stronger. In Nevada, casinos with a clientele of locals commit greater than 50 percent of slot house to video poker, and there are video poker bars that supply few different playing options.

    ReplyDelete