केंद्रिय निवडणूक निरीक्षक शिल्पा गुप्ता यांनी केली माॅकपोलची पाहणी. - In India Live

Breaking News

12/04/2019

केंद्रिय निवडणूक निरीक्षक शिल्पा गुप्ता यांनी केली माॅकपोलची पाहणी.

प्रफुल चव्हाण,इन इंडिया लाईव
मुंबई दि 12 केंद्रिय निवडणूक निरीक्षक शिल्पा गुप्ता यांनी केली ,१७९ सायन कोळीवाडा मतदान केंद्रावर होत असलेल्या माॅकपोलचीपाहणी.

अधिकार्यांकडुन मतदाराचे नाव - ओळखपत्र तपासणे, प्रत्यक्ष मतदान करणे आदी प्रक्रियेचे माॅक पोल

तसेच केंद्रिय निवडणूक निरीक्षकांनी केली १८७ कुलाबा येथील मतदान केंद्राची पाहणी.

मा.निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या केंद्रीय निवडणूक निरीक्षक शिल्पा गुप्ता (आयएएस अधिकारी) या ३१ मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी केंद्रिय निरीक्षक(जनरल) आहेत.

No comments:

Post a Comment