संघर्ष गांगुर्डे, इन इंडिया लाईव
मुंबई ,दि,24 वंचित बहुजन आघाडीचा प्रचाराचा झंझावात मुंबईतही वादळ निर्माण केले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमदेवार संजय सुशिल भोसले यांच्या प्रचार सभेत आज धारावीतील अलुतेदार बलुतेदार सोबतच मुस्लीम दाक्षिणात्य प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.संध्याकाळ पासूनच एड.बाळासाहेबांच्या प्रतीक्षेत असलेला समुदाय एड.बाळासाहेबांचे आगमन होताच लोकांमध्ये एकच उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.बाळासाहब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी 90 फुटी रस्ता दुमदुमून गेला. एड.बाळासाहेब आंबेडकरनी नोटबंदीची चौकशी करा आसा घणाघात सरकार वर केला
रिपब्लिकन सेना अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी उपस्थित जनतेला मोदी सरकारच्या संविधानाला घातक असणाऱ्या गोष्टींचा पाढा वाचत आपल्यावर अन्याय अत्याचारासापासून वाचायचे असेल तर आपले संरक्षण करणारे हक्काचे सरकार लोकप्रतिनिधी असावेत यासाठी कपबशीलाच मतदान करण्याचे आवाहन केले. वंचित बहुजन आघाडीचे उमदेवार संजय सुशिल भोसले यांनी शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर भाष्य करत सरकारच्या अनास्थेने बंद पडलेल्या मराठी शाळांचा मुद्दा उपस्थित केला.सत्तेवर आल्यास आम्ही केजी टू पीजी शिक्षण मोफत करणार असून देशातील खास करून दक्षिण मध्य मुंबईतील तरुणांना उच्चशिक्षित करून त्यांचा शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करणार असल्याचे सांगितले.यासोबतच नागरी प्रश्नावर संसदेत आवाज उठवणार असून लोकांच्या मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा आटोकाट प्रयत्न आपण करणार असल्याचे म्हटले आहे.लोकांचा प्रचंड प्रतिसाद पाहून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मान.संजय सुशिल भोसले यांचा विजय निश्चित मानला जातोय.
एकूणच उपस्थितांमध्ये चर्चा फक्त वंचित बहुजन आघाडीचे उमदेवार संजय सुशिल भोसले यांच्या विजयाची घोडदौड कायम राखली असून त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्याचे म्हणले जात आहे. सदर सभेला भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष सोनोने .धनगर समाजरत्न अण्णाराव पाटील आणि बीडचे वंचित बहुजन आघाडीचे उस्मानाबादचे उमेदवार अर्जुन सलगर उपस्थित होते

No comments:
Post a Comment