संघर्ष गांगुर्डे,इन इंडिया लाईव
मुंबई,दि 24.लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडले आहे. या तीनही टप्याने मध्ये मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडी मुसंडी मारताना दिसून आली आहे .बाळासाहेब आबेडकरानी प्रचारसाठी मोठ्या प्रमाणत सभा घेतल्या लाखोच्या संखेने गर्दी या सभांना दिसून आली या सभांना प्रचंड असां प्रतिसाद मिळल्याचा आपल्याला दिसून आले आहे. बाळासाहेब अम्बेद्काराच्या सगळ्याच सभा या यशस्वी झाल्या लोकाचा कल हा बाळासाहेब आंबेडकराच्या वंचित बहुजन आघाडी कडे होताना दिसून येत आहे. प्रस्तापिताना हा फार मोठा धक्का लागल्याचे दिसून येत आहे.
आता चौथ्या टप्यातील लोकसभेच्या प्रचार सभेला सुरुवात झाली आहे.
त्यातच वचीत बहुजन आघाडीचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार अरुण सावंत याची प्रचारसभा हि २४ तारखेला बदलापूर येथे आयोजित केली होती.सभेची सगळी तयारी झाली असली तरी बाळासाहेब अबेडकराच्या हेलीकॉप्टरला उतरविण्याची परवागी आईन वेळी कुठलेही लेखी कारण न देता प्रशासनाने नाकारल्या मुळे हि सभा होऊ शकली नाही. या मुळे वचीत बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी प्रशासना विरुद्ध मोठा संताप व्यक्त केला आहे आम्ही जिकून येणार म्हणून सरकार घाबरले आहे. सुरवातीस आम्हाला परवानग्या देण्यासाठी मुदाम फार उशीर केला त्याच बरोबर आता आम्ही सर्व परवानग्या आणि सर्व प्रकारचे सरकारी शुल्क भरून सुध्या हेलीकॉप्तर उतरविण्याची परवानगी आईन वेळी नाकारून प्रशासनाने आमची सभा होऊ दिली नाही .याचा अर्थ असा निघतो कि विद्यमान सरकार ने वंचित बहुजन आघाडी व बाळासाहेबचा मोठा धसका घेतला आहे. म्हणूनच आईन वेळी आमची परवानगी नाकारली आहे. तरी आम्हाला पूर्ण विस्वास आहे कि वंचित बहुजन आघाडीच निवडून येणार आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे भाईजान शेख यांनी इन इंडिया लईउ बोलताना दिली .
वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारान संपूर्ण महारष्ट्रात वादळ निर्माण केले आहे.
No comments:
Post a Comment