प्रफुल चव्हाण इन इंडिया लाईव्ह
मुंबई दि २३ उल्हासनगर कॅम्प नंबर ५ परिसरातील गाऊन बाजार मार्केट येथील भाजी मार्केटचा होणार पूर्णविकास
आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पाठपुराव्यामुळे नगरविकास विभागाच्या ' महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतुद योजनेअंतर्गत ५ कोटींचा निधी मंजूर झाला असल्याचे आमदार डॉ बालाजी किणीकर यांनी सांगितले आहे
कॅम्प नंबर.५ मधिल गाऊन बाजार परिसरात असलेल्या भाजी मार्केट पाडून त्याठिकाणी तळमजला + पहिला मजला अशी प्रशस्त नवीन भाजी मार्केट इमारत उभारण्यात येणार.
कॅम्प नंबर.५ मधिल गाऊन बाजार परिसरात असलेल्या भाजी मार्केट पाडून त्याठिकाणी तळमजला + पहिला मजला अशी प्रशस्त नवीन भाजी मार्केट इमारत उभारण्यात येणार.
No comments:
Post a Comment